पर्यावरणपूरक जीवन शैली व पर्यावरण दिन विशेष

1. स्थानिक संसाधने जसे, माती, पाणी जैवविविधता, आणि ऊर्जा यांच्या सद्यःस्थितीचा
अभ्यास करून त्याचे संवर्धन करणे
2. पर्यावरण दिवस आणि स्पर्धा: पर्यावरण दिन आणि पर्यावरण दिवसकरिता विविध
स्थानिक विशिष्ट पर्यावरणीय समस्यांवर विविध स्पर्धाचे आयोजन करणे.
3. वन्यजीव साप्ताह , जागतिक पर्यावरण दिन जनजागृती
4. लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन व उपाययोजना घरगुती व गावपातळीवर करणे.
5. स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर विभाग शालेय सहभागातून विद्यार्थी आणि
समुदायांना सहभागी करून संवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी करणे.