There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
माझी वसुंधरा अभियान ५.०
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन, पर्यावरण सेवा योजना (ESS) संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. यांमध्ये महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शासन मान्य शाळा स्वेच्छेने ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवू शकता.
माझी वसुंधरा अभियानाबाबत अधिक माहिती