पाणी

1. दैनंदिन पाणी वापर मोजमाप
2. पाणी गळती मोजमाप (ऑडिट)
3. पावसाचे पाणी मोजमाप
4. भूजल पुनर्भरण करणे.
5. सांडपाणी व्यवस्थापन पुनर्वापर आणि सांडपाणी शुद्धीकरणासाठी वनस्पतीचा वापर
करणे (Root Zone Technology)
6. घरातील सांडपाणी अथवा स्वयंपाक घरातील पाण्याचा सद्यस्थिती अभ्यास व
त्याचा पुनर्वापर (परसबागेतील अभ्यास )
7. हरित शाळा व शाळेतील पाणी व स्वच्छतेबद्दल सुधारणा इकोव्हिलेज / इकोसिटी